L 5 Capsule

Capsule
Rs.17.40for 1 strip(s) (4 capsules each)
1
दुर्दैवाने आमच्याकडे संग्रहात घटक शिल्लक नाहीत.
एररची सूचना द्या

L 5 5mg Capsule साठी संमिश्रण

Levocetirizine(5mg)

L 5 Capsule साठी कृती अन्न

L 5 Capsule साठी कृती दारू

L 5 Capsule साठी कृती गर्भधारणा

L 5 Capsule साठी कृती स्तनपान

अन्न
दारू
गर्भधारणा
स्तनपान
L 5 Capsule ला अन्नासोबत किंवा शिवाय घेतले जाऊ शकते परंतु ते एका विशिष्ठ वेळी घ्यावे.
L 5 Capsule मुळे अल्कोहोलसोबत कदाचित अति झोप आणि शांतपणा जाणवू शकतो. काही नाही
UNSAFE
L 5 Capsule गर्भारपणात सुरक्षित असू शकते.
भरपूर आणि नियंत्रीत प्राण्यांवरील अभ्यास भ्रूणावर कमी किंवा शून्य जोखीम दर्शवतात, परंतू मानवी अभ्यास मर्यादित आहेत. कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
SAFE IF PRESCRIBED
L 5 Capsule बहुधा स्तनपान करवण्याच्या दरम्यान वापरण्यास सुरक्षित आहे. मर्यादित मानवीय आकडेवारीवरुन दिसते की या औषधामुळे बाळाला लक्षणीय जोखीम होणार नाही.
SAFE IF PRESCRIBED

L 5 5mg Capsule साठी क्षार माहिती

Levocetirizine(5mg)

L 5 capsule वापरते

L 5 Capsule ला अलर्जी विकारच्या उपचारात वापरले जाते.

L 5 capsuleकसे कार्य करतो

L 5 Capsule रक्त जमा करणा-या खाज व ऍलर्जिक प्रतिक्रिया उत्पन्न करणा-या रसायनांना बाधित करते.

L 5 capsule चे सामान्य दुष्प्रभाव

गुंगी येणे, थकवा, तोंडाला कोरडेपणा, डोकेदुखी

L 5 Capsule साठी विकल्प

6 विकल्प
6 विकल्प
Sorted By
RelevancePrice

L 5 Capsule साठी निपुण सल्ला

  • वयस्कर लोकांना लिवोसेटीरीझाईन खबरदारीने द्या, कारण ते त्याच्या प्रभावांना अधिक संवेदनशील असू शकतील.
  • हे औषध झोपेच्या वेळी घेणे उत्तम कारण तुम्हाला गुंगी येऊ शकते.
  • लिवोसेटीरीझाईनला तुम्ही संवेदनशील असाल तर ते घेऊ नका.
  • लिवोसेटीरीझाईन विशेष काळजीपूर्वक घ्या आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला पाळाः जर तुम्हाला अपस्माराचा त्रास असेल किंवा फिट्स येण्याची कोणतीही जोखीम असेल, जर तुम्हाला मूत्रपिंड निकामी झाले असेल, कारण त्यासाठी तुम्हाला कमी मात्रा घ्यावी लागेल.
  • तुम्हाला अँटीडिप्रेसंट्स, चिंता, मानसिक आजार किंवा फेफऱ्यावर औषधं घेत असाल, रिटोनेविर, गुंगीची औषधं, झोपेच्या गोळ्या, थिओफायलीन, आणि ट्रँक्विलायझर्स घेत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा, कारण यामुळे दुष्परिणाम आणखी वाढू शकतात.
  • तुम्ही गर्भवती असाल, होणार असाल, स्तनपान करवत असाल तर हे औषध घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • लिवोसेट्रीझाईनमुळे भोवळ येऊ शकते. हे औषध घेताना गाडी किंवा यं६ चालवण्यासारखी संपूर्ण मानसिक दक्षता आवश्यक असलेली धोकादायक कामं करणे टाळा.
  • सेटीरीझाईनसोबत मद्यपान करु नका, कारण त्यामुळे दुष्परिणाम वाढू शकतात.

L 5 5mg Capsuleसाठी नेहमी विचारले जाणारे प्रश्न

Levocetirizine

Q. Is L 5 Capsule a steroid? What is it used for?
No, L 5 Capsule is not a steroid. It is an anti-allergic medication which is used to relieve the symptoms of allergy. It relieves runny nose, sneezing and redness, itching and watering of the eyes caused by hay fever or seasonal allergies. It also relieves similar symptoms caused due to allergies to substances, such as dust mites, animal dander and mold. Additionally, it is helpful in treating symptoms of hives, including itching and rash.
Q. Does L 5 Capsule make you tired and drowsy?
Yes, L 5 Capsule can make you feel tired, sleepy and weak. If you have these symptoms, avoid driving or operating heavy machinery. Consult your doctor if not sure.
Q. How long does it take for L 5 Capsule to work?
L 5 Capsule starts working and showing improvement within an hour of taking it. However, it may take a little longer to notice the full benefits.
Show More
Q. Can I take L 5 Capsule and Fexofenadine together?
Sometimes the doctor may advise you to take two different antihistamines together if you are being treated for a severe itchy rash. If you are taking L 5 Capsule during the daytime, your doctor may prescribe another antihistamine for the night which causes sleepiness, especially if the itch makes it difficult for you to sleep.
Q. Is it safe to take L 5 Capsule for a long time?
L 5 Capsule is safe if used as prescribed by your doctor. Moreover, it is unlikely to harm you if you take it for a long time. But, it is best to take L 5 Capsule for only as long as you need it.
Q. For how long should I continue L 5 Capsule?
The duration for which the medicine needs to be taken depends on the problem being treated. For instance, if you are taking it for an insect bite, you may need it for a day or two. While, if you are taking it to prevent symptoms of chronic allergic rhinitis (inflammation of nose) or chronic urticaria, you may need to take L 5 Capsule for a longer time. Talk to your doctor if you are unsure about the duration of using L 5 Capsule

Content on this page was last updated on 27 October, 2024, by Dr. Varun Gupta (MD Pharmacology)