Levocetirizine

Levocetirizine बद्दल माहिती

Levocetirizine वापरते

Levocetirizine ला अलर्जी विकारच्या उपचारात वापरले जाते.

Levocetirizineकसे कार्य करतो

Levocetirizine रक्त जमा करणा-या खाज व ऍलर्जिक प्रतिक्रिया उत्पन्न करणा-या रसायनांना बाधित करते.

Levocetirizine चे सामान्य दुष्प्रभाव

गुंगी येणे, थकवा, तोंडाला कोरडेपणा, डोकेदुखी

Levocetirizine साठी उपलब्ध औषध

  • ₹92 to ₹241
    Sun Pharmaceutical Industries Ltd
    5 variant(s)
  • ₹34 to ₹93
    FDC Ltd
    3 variant(s)
  • ₹33 to ₹105
    Hetero Healthcare Limited
    5 variant(s)
  • ₹47 to ₹276
    Alembic Pharmaceuticals Ltd
    5 variant(s)
  • ₹85 to ₹129
    Hegde and Hegde Pharmaceutical LLP
    2 variant(s)
  • ₹32 to ₹45
    Mankind Pharma Ltd
    3 variant(s)
  • ₹18 to ₹90
    Systopic Laboratories Pvt Ltd
    5 variant(s)
  • ₹53 to ₹172
    Dr Reddy's Laboratories Ltd
    3 variant(s)
  • ₹70 to ₹100
    Torrent Pharmaceuticals Ltd
    3 variant(s)
  • ₹47 to ₹150
    Abbott
    3 variant(s)

Levocetirizine साठी तज्ञ सल्ला

  • वयस्कर लोकांना लिवोसेटीरीझाईन खबरदारीने द्या, कारण ते त्याच्या प्रभावांना अधिक संवेदनशील असू शकतील.
  • हे औषध झोपेच्या वेळी घेणे उत्तम कारण तुम्हाला गुंगी येऊ शकते.
  • लिवोसेटीरीझाईनला तुम्ही संवेदनशील असाल तर ते घेऊ नका.
  • लिवोसेटीरीझाईन विशेष काळजीपूर्वक घ्या आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला पाळाः जर तुम्हाला अपस्माराचा त्रास असेल किंवा फिट्स येण्याची कोणतीही जोखीम असेल, जर तुम्हाला मूत्रपिंड निकामी झाले असेल, कारण त्यासाठी तुम्हाला कमी मात्रा घ्यावी लागेल.
  • तुम्हाला अँटीडिप्रेसंट्स, चिंता, मानसिक आजार किंवा फेफऱ्यावर औषधं घेत असाल, रिटोनेविर, गुंगीची औषधं, झोपेच्या गोळ्या, थिओफायलीन, आणि ट्रँक्विलायझर्स घेत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा, कारण यामुळे दुष्परिणाम आणखी वाढू शकतात.
  • तुम्ही गर्भवती असाल, होणार असाल, स्तनपान करवत असाल तर हे औषध घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • लिवोसेट्रीझाईनमुळे भोवळ येऊ शकते. हे औषध घेताना गाडी किंवा यं६ चालवण्यासारखी संपूर्ण मानसिक दक्षता आवश्यक असलेली धोकादायक कामं करणे टाळा.
  • सेटीरीझाईनसोबत मद्यपान करु नका, कारण त्यामुळे दुष्परिणाम वाढू शकतात.