Lenomust 10 Capsule
Lenomust Capsule साठी कृती अन्न
Lenomust Capsule साठी कृती दारू
Lenomust Capsule साठी कृती गर्भधारणा
Lenomust Capsule साठी कृती स्तनपान
अन्न
दारू
गर्भधारणा
स्तनपान
Lenomust 10 Capsule ला अन्नासोबत किंवा शिवाय घेतले जाऊ शकते परंतु ते एका विशिष्ठ वेळी घ्यावे.
अल्कोहोलसोबत वर्तन अज्ञात आहे. कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या. काही नाही
CONSULT YOUR DOCTOR
Lenomust 10 Capsule गर्भारपणात अतिशय जोखमीचे आहे.
मानव आणि प्राण्यांवरील अभ्यास भ्रुणावर मोठ्याप्रमाणावर जोखीम दाखवतात. कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मानव आणि प्राण्यांवरील अभ्यास भ्रुणावर मोठ्याप्रमाणावर जोखीम दाखवतात. कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
UNSAFE
Lenomust 10 Capsule बहुधा स्तनपानाच्या दरम्यान वापरण्यास असुरक्षित आहे.
मर्यादित मानवीय आकडेवारी सूचित करते की या औषधाने बाळाला एक लक्षणीय जोखीम होऊ शकते.
CONSULT YOUR DOCTOR
Lenomust 10mg Capsule साठी क्षार माहिती
Lenalidomide(10mg)
Lenomust capsule वापरते
Lenomust 10 Capsule ला मल्टिपल मायेलोमा (रक्त कर्करोग एक प्रकार) आणि लेप्रा प्रतिक्रियाच्या उपचारात वापरले जाते.
Lenomust capsuleकसे कार्य करतो
Lenomust 10 Capsule कॅन्सर पेशींविरुध्द लढण्यासाठी प्रतिकार यंत्रणेला चालना देते आणि सूज व वेदना उत्पन्न करणा-या रसायनांना बाधित करते.
Lenomust capsule चे सामान्य दुष्प्रभाव
डोकेदुखी, अशक्तपणा, अन्न खावेसे न वाटणे, पुरळ, धाप लागणे, गरगरणे, गुंगी येणे, एडीमा , भूक कमी होणे, पांढ-या रक्तपेशींची संख्या कमी होणे, रक्तातील कॅल्शिअमची पातळी कमी होणे, वजन वाढणे, स्नायूंचा कमकुवतपणा, थकवा, ताप, काळजी, Blood clots , कोरडी त्वचा, वजन घटणे, संभ्रम, पांढ-या रक्तपेशींच्या संख्येत घट (न्यूट्रोफिल्स), मज्जासंस्थेचा आजार, बद्धकोष्ठता, थरथर
Lenomust Capsule साठी विकल्प
38 विकल्प
38 विकल्प
Sorted By
- Rs. 4516.18save 48% more per Capsule
- Rs. 1013save 69% more per Capsule
- Rs. 1260save 57% more per Capsule
- Rs. 650save 78% more per Capsule
- Rs. 4516.18save 46% more per Capsule
Lenomust Capsule साठी निपुण सल्ला
- उपचारापूर्वी आणि दरम्यान तुमच्या नियमित रक्त तपासण्या केल्या जातील कारण लेनालीडोमाईडमुळे पांढऱ्या रक्तपेशी आणि चपट्या पेशींची संख्या घटू शकते, ज्या संक्रमण आणि रक्त गोठण्याचा सामना करण्यासाठी आवश्यक असतात.
- खरचटणे किंवा जखम होईल अशी कामे करु नका आणि सर्दी किंवा संक्रमण असलेल्या लोकांशी संपर्क टाळा.
- उपचारादरम्यान आणि उपचार संपल्यानंतर 4 आठवड्यांनी तुम्ही रक्त, वीर्य किंवा सीरम दान करु नये.
- लेनालीडोमाईडचा उपचार घेताना तुम्हाला तीव्र मायलोजिनस ल्युकेमिया, हॉजकिन लिम्फोमा ट्युमर लिसिस सिंड्रोम, जीवघेणी यकृताची समस्या, तीव्र त्वचा प्रतिक्रिया आणि जीवघेणी हृदयाची समस्या होऊ शकते. लेनालीडोमाईड घेण्याचे फायदे आणि जोखीमांबद्दल तुम्ही आधीच चर्चा करावी.
- 18 वर्षांखालील मुलांमध्ये लेनालीडोमाईडचा उपचार करु नये.
- उपचारापूर्वी, दरम्यान आणि थांबवल्यानंतर 4 आठवडेपर्यंत तुम्ही योग्य गर्भनिरोधक पद्धतींचा वापर केला पाहिजे.
- गर्भवती होण्यास सक्षम स्त्रियांनी उपचारापूर्वी, दर 4 आठवड्यांनी आणि नंतर गर्भधारणा चाचणी करवून घेतली पाहिजे.
- तुम्हाला कोणतीही वैद्यकिय किंवा दंतवैद्यक निगा, आपत्कालीन निगा किंवा शस्त्रक्रिया मिळण्यापूर्वी तुम्ही लेनालीडोमाईड घेत आहात याची माहिती तुमचे डॉक्टर किंवा दंतवैद्य यांना दिली पाहिजे.
- लेनालीडोमाईड घेताना गाडी किंवा यंत्र चालवू नका कारण त्यामुळे तुम्हाला भोवळ, झोप येऊ शकते किंवा दृष्टि धूसर होऊ शकते.
Lenomust 10mg Capsuleसाठी नेहमी विचारले जाणारे प्रश्न
Lenalidomide
Q. Can I take Lenomust 10 Capsule empty stomach?
Lenomust 10 Capsule may be taken with or without food. Always take it exactly as prescribed by your doctor. Do not crush, cut or chew the capsules. Swallow it whole with water. You should take Lenomust 10 Capsule at about the same time on the scheduled days.
Q. Can Lenomust 10 Capsule be given to patients who are on dialysis?
Yes, Lenomust 10 Capsule is given to dialysis patients after the dialysis is done. However, the doctor may adjust the dose if needed in patients undergoing.
Q. What are the side effects of Lenomust 10 Capsule?
Lenomust 10 Capsule may cause side effects which include diarrhea, constipation, stomach pain, loss of appetite, weight loss, weakness, dizziness, change in ability to taste, and pain or burning of the tongue, mouth, or throat. The medicine may also cause decreased sense of touch, burning or tingling in the hands or feet, difficulty falling asleep or staying asleep, depression, and joint, muscle, bone, or back pain. You may also experience sweating, dry skin, abnormal hair growth in women, uncontrollable shaking of a part of the body, decrease in sexual desire or ability or painful, frequent, or urgent urination. Tell your doctor if any of these symptoms are severe or do not go away.