Vitamin A

Vitamin A बद्दल माहिती

Vitamin A वापरते

Vitamin A ला पोषणात्मक त्रुटीच्या उपचारात वापरले जाते.

Vitamin A चे सामान्य दुष्प्रभाव

Vitamin A साठी उपलब्ध औषध

  • ₹4 to ₹36
    USV Ltd
    2 variant(s)
  • ₹333
    Ajanta Pharma Ltd
    1 variant(s)
  • ₹8 to ₹50
    Abbott
    2 variant(s)
  • ₹134 to ₹154
    Rizer Healthcare Pvt Ltd
    2 variant(s)

Vitamin A साठी तज्ञ सल्ला

  • डॉक्टरांनी लिहून दिलेल्या किंवा लेबलवर लिहिलेल्या सूचनांनुसारच घ्या.डॉक्टरांनी सांगितल्यापेक्षा कमी किंवा जास्त प्रमाणात, किंवा सांगितलेल्यापेक्षा जास्त काळ त्याचा वापर करू नका.
  • अ जीवनसत्त्वाचा (विटामिन A) कोर्स सुरू असताना डोळ्याची नियमितपणे तपासणी करण्याची गरज भासू शकते.
  • अ जीवनसत्व(विटामिन A) घेत असताना खनिज तेलाचा वापर करू नका.
  • खावेसे न वाटणे, उलट्या होणं,ओठांना भेगा पडणं, केस गळणं, डोकेदुखी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • गरोदर असाल किंवा बाळाचा विचार करत असाल तर हे औषध घेऊ नका.
  • एकाच प्रकारच्या जीवनसत्त्वांची औषधं घेतली तर गरजेपेक्षा जास्त प्रमाणात जीवनसत्त्वं मिळाल्याने त्याचे इतर गंभीर परिणाम दिसू शकतात.