Tropicamide

Tropicamide बद्दल माहिती

Tropicamide वापरते

Tropicamide ला डोळे तपासणी आणि युएव्हाची जळजळ (डोळ्याच्य स्क्लेरा (पांढरा भाग) आणि रेटिनामधला थर)च्यामध्ये वापरले जाते.

Tropicamideकसे कार्य करतो

Tropicamide डोळ्याच्या स्नायुंना शिथिल करते ज्यामुळे बाहुली मोठी होते.

Tropicamide चे सामान्य दुष्प्रभाव

डोळ्यात दंश झाल्याची भावना, अंधुक दिसणे, तोंडाला कोरडेपणा

Tropicamide साठी उपलब्ध औषध

  • ₹50
    Sunways India Pvt Ltd
    1 variant(s)
  • 1 variant(s)
  • ₹38
    Micro Labs Ltd
    1 variant(s)
  • ₹45 to ₹51
    Bell Pharma Pvt Ltd
    2 variant(s)
  • ₹59
    Optho Pharma Pvt Ltd
    1 variant(s)
  • ₹38
    Mepfarma India Pvt Ltd
    1 variant(s)
  • ₹41
    Ahlcon Parenterals India Limited
    1 variant(s)
  • ₹29
    Biomedica International
    1 variant(s)
  • ₹36
    Entod Pharmaceuticals Ltd
    1 variant(s)
  • ₹40
    Aurolab
    1 variant(s)

Tropicamide साठी तज्ञ सल्ला

  • तुमचे डोळे लाल किंवा दाहयुक्त झाले असल्यास वैद्यकिय मदत घ्या.
  • हे सोल्युशन वापरताना कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरु नका.
  • ट्रॉपिकामाईड सूर्यप्रकाशाची संवेदनशीलता वाढविते त्यामुळे बाहेर जाताना तुम्ही उन्हाचे चष्मे अवश्य वापरावे.
  • हे ड्रॉप्स वापरल्यानंतर लगेच गाडी चालवू नका किंवा अवजड यंत्र वापरु नका कारण वापरामुळे अंधुक दृष्टि होऊ शकते. दृष्टि 24 तासांपर्यंत अंधुक होऊ शकते. अवजड यंत्रांचा वापर किंवा गाडी चालवण्यापूर्वी डोळे पूर्णपणे स्वच्छ होण्याची वाट पाहा.
  • डॉक्टरांनी सल्ला दिल्याखेरीज ट्रॉपिकामाईड वापरल्यानंतर 24 तासपर्यंत अन्य आय ड्रॉप्स वापरु नका.
  • शरीरात अति शोषले जाणे टाळण्यासाठी घातल्यानंतर दोन ते तीन मिनिटे लॅक्रिमल सॅक दाबून धरावी.
  • हा आयड्रॉप वापरण्यापूर्वी तुम्ही गर्भवती असाल, गर्भधारणेची योजना आखत असाल किंवा स्तनपान करवत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.