Tiotropium

Tiotropium बद्दल माहिती

Tiotropium वापरते

Tiotropium ला दमा आणि क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मुनरी डिसऑर्डर (COPD)च्या उपचारात वापरले जाते.

Tiotropiumकसे कार्य करतो

Tiotropium फुप्फुसांपर्यंत पोहोचणा-या वायु मार्गांना आराम देऊन त्यांना रुंद करण्यामार्फत श्वास घेणे सुकर बनवते.
टियोट्रोपियम एक ऍंटीकोलाइनर्जिक एजंट आहे. हे वायुमार्गाच्या स्मुद मसल्सवर काम करते आणि एसिटाइल कोलाइन नावाच्या रसायनाच्या प्रभावाला थांबवते, ज्यामुळे वायुमार्गाच्या आकुंचनाची शक्यता नाहीशी होते. यामुळे वायुमार्गाना खुले करुन फुप्फुसांमधून हवा आत बाहेर करणे आणखीन सुलभ होते.

Tiotropium चे सामान्य दुष्प्रभाव

तोंडाला कोरडेपणा, वरील श्वसनमार्गात संसर्ग, बद्धकोष्ठता, अंधुक दिसणे, हृदयाचे ठोके वाढणे

Tiotropium साठी उपलब्ध औषध

  • ₹207 to ₹623
    Cipla Ltd
    5 variant(s)
  • ₹179 to ₹561
    Lupin Ltd
    3 variant(s)
  • ₹179 to ₹359
    Zydus Cadila
    3 variant(s)
  • ₹173 to ₹557
    Macleods Pharmaceuticals Pvt Ltd
    5 variant(s)
  • ₹304
    Dr Reddy's Laboratories Ltd
    1 variant(s)
  • ₹145 to ₹360
    Intas Pharmaceuticals Ltd
    3 variant(s)
  • ₹312 to ₹387
    Glenmark Pharmaceuticals Ltd
    2 variant(s)
  • ₹375
    Sun Pharmaceutical Industries Ltd
    1 variant(s)
  • ₹152 to ₹290
    AXA Parenterals Ltd
    2 variant(s)
  • ₹155
    Medcure Pharma
    1 variant(s)

Tiotropium साठी तज्ञ सल्ला

  • तुम्हाला ग्लाऊकोमा, प्रोस्टेट समस्या असेल, लघवी होणे अवघड जात असेल किंवा मूत्रपिंडाचा रोग असेल तर तुमच्या डॉक्टरांशी बोला.
  • दम्यामधील अचानक श्वास लागणे किंवा COPD चा अचानक हल्ला झाल्यास टियोट्रोपियम वापरु नका.
  • तुम्हाला अलर्जिक प्रतिक्रिया जसे पुरळ, सूज किंवा श्वास लागण्याची समस्या टियोट्रोपियम दिल्यानंतर झाल्यास तत्काळ वैद्यकिय मदत घ्या.
  • कॅप्सूलमधील इनहेलेशन पावडर तुमच्या डोळ्यात जाऊ देऊ नका कारण त्यामुळे अरुंद कोनातीला ग्लाऊकोमा होऊन डोळ्यात वेदना, धूसर दृष्टि, प्रकाशाभोवती गोल दिसणे, डोळे लाल होणे इ. सात्र होऊ शकतो.