Tapentadol

Tapentadol बद्दल माहिती

Tapentadol वापरते

Tapentadolकसे कार्य करतो

Tapentadol मेंदुत संदेशवाहक अणुंप्रमाणे (तांत्रिक दृष्ट्या न्युट्रोट्रांसमिटर म्हणतात) कार्य करणा-या रसायनाची पातळी वाढवते आणि वेदना कमी करते.

Tapentadol चे सामान्य दुष्प्रभाव

अन्न खावेसे न वाटणे, गुंगी येणे, उलटी, गरगरणे

Tapentadol साठी उपलब्ध औषध

  • ₹139 to ₹380
    Sun Pharmaceutical Industries Ltd
    3 variant(s)
  • ₹109 to ₹284
    MSN Laboratories
    6 variant(s)
  • ₹140 to ₹406
    Ajanta Pharma Ltd
    4 variant(s)
  • ₹126 to ₹215
    Ipca Laboratories Ltd
    4 variant(s)
  • ₹88 to ₹248
    Integrace Pvt Ltd
    4 variant(s)
  • ₹178 to ₹302
    MSN Laboratories
    4 variant(s)
  • ₹99 to ₹189
    Macleods Pharmaceuticals Pvt Ltd
    3 variant(s)
  • ₹258
    Zoecia Healthcare
    1 variant(s)
  • ₹299
    Rancaster Pharmatic
    1 variant(s)
  • ₹240
    Biocyte Organics Pvt Ltd
    1 variant(s)

Tapentadol साठी तज्ञ सल्ला

  • तुम्ही टॅपेन्टेडोल किंवा ही गोळी/द्रावणाच्या कोणत्याही घटकाला अलर्जिक असाल तर टॅपेन्टेडोल गोळी/तोंडावाटे द्रव घेऊ नका.
  • तुम्हाला दमा किंवा कोणतीही अन्य श्वसन समस्या, यकृत, मूत्रपिंड किंवा स्वादुपिंडाचा रोग, बद्धकोष्ठ असल्यास टॅपेन्टेडोल वापरु नका.
  • तुमच्या डोक्याला जखम, मेंदूत गाठ, मेंदूमध्ये वाढलेला दाब, अपस्मार असेल किंवा अपस्माराची जोखीम असेल तर टॅपेन्टेडोल वापरणे टाळा.
  • तुम्हाला औषधाचा गैरवापर करण्याची वृत्ती असेल तर टॅपेन्टेडोल वापरु नका.
  • तुम्ही अन्य ओपिऑईड औषधे (जसे पेन्टाझोसिन, नाल्बुफाईन, बुप्रेनोर्फिन) घेत असाल तर टॅपेन्टेडोल घेऊ नका कारण त्यामुळे सेरोटोनिन पातळी बिघडू शकते.
  • तुम्ही गर्भवती किंवा स्तनपान करवणारी स्त्री असाल तर टॅपेन्टेडोल घेणे टाळा.
  • टॅपेन्टेडोल घेताना मद्यपान करणे टाळा.