Sodium Cromoglycate

Sodium Cromoglycate बद्दल माहिती

Sodium Cromoglycate वापरते

Sodium Cromoglycate ला अलर्जी विकार आणि दमाच्या उपचारात वापरले जाते.

Sodium Cromoglycate चे सामान्य दुष्प्रभाव

नाकात आग होणे , भाजल्यासारखे वाटणे, दंश झाल्यासारखे वाटणे, शिंका येणे

Sodium Cromoglycate साठी उपलब्ध औषध

  • ₹46 to ₹151
    Cipla Ltd
    3 variant(s)
  • ₹80
    Pharmtak Ophtalmics India Pvt Ltd
    1 variant(s)
  • ₹92
    Raymed Pharmaceuticals Ltd
    1 variant(s)
  • ₹50
    Nri Vision Care India Limited
    1 variant(s)
  • ₹55
    Aurolab
    1 variant(s)
  • ₹55
    Kaizen Pharmaceuticals Pvt Ltd
    1 variant(s)
  • ₹26 to ₹47
    J B Chemicals and Pharmaceuticals Ltd
    2 variant(s)
  • ₹31
    Adley Formulations
    1 variant(s)
  • ₹99
    Austrak Pvt Ltd
    1 variant(s)
  • ₹32
    Appasamy Ocular Device Pvt Ltd
    1 variant(s)

Sodium Cromoglycate साठी तज्ञ सल्ला

  • सोडीयम क्रोमोग्लायसेट उपचार अचानक बंद करणे टाळा कारण त्यामुळे लक्षणे पुन्हा होऊ शकतात.
  • हवेचा मार्ग अचानक अवरुद्ध होण्याच्या तीव्र प्रसंगात सोडीयम क्रोमोग्लायसेट श्वासावाटे तुम्ही वापरु नये.
  • तुम्हाला ईओसिनोफिलिक न्युमोनिया असेल तर श्वासावाटे उपचार घेणे बंद करा.
  • प्रदूषण टाळण्यासाठी आय ड्रॉप बॉटलचे टोक तुमची बोटं, डोळे कंवा आसपासच्या भागांना स्पर्श करु नका. बाटली वापरात नसेल तेव्हा झाकण घट्ट बंद करुन ठेवा.
  • तोंडावाटे सोडीयम क्रोमोग्लायसेट घेण्यापूर्वी मूत्रपिंड किंवा यकृत कार्यांमध्ये बिघाड असल्यास तुमच्या डॉक्टरांना सांगा.
  • २ वर्षांहून कमी वयाच्या मुलांमद्ये तोंडावाटे सोडीयम क्रोमोग्लायसेट वापरु नये.
  • तुम्ही गर्भवती असाल, गर्भधारणेचे नियोजन करत असाल किंवा स्तनपान करवत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.