Rituximab

Rituximab बद्दल माहिती

Rituximab वापरते

Rituximabकसे कार्य करतो

Rituximab श्वेत रक्त पेशींच्या पृष्ठभागावर चिकटून क्रिया करते.Rituximab जेव्हा पृष्ठभागाशी जुळते तेव्हा पेशी नष्ट होतात आणि कॅन्सरचा विकास थांबतो.

Rituximab चे सामान्य दुष्प्रभाव

डोकेदुखी, अशक्तपणा, एडीमा , संसर्ग, केस गळणे, खाज सुटणे, थंडी वाजणे, Febrile neutropenia, पांढ-या रक्तपेशींच्या संख्येत घट (न्यूट्रोफिल्स), ड्रग इन्फ्युजन रिअँक्शन

Rituximab साठी उपलब्ध औषध

  • ₹7609 to ₹45657
    Dr Reddy's Laboratories Ltd
    3 variant(s)
  • ₹6108 to ₹30286
    Hetero Drugs Ltd
    2 variant(s)
  • ₹7389 to ₹37500
    Intas Pharmaceuticals Ltd
    3 variant(s)
  • ₹42658 to ₹76094
    Dr Reddy's Laboratories Ltd
    2 variant(s)
  • ₹7138 to ₹38542
    Alkem Laboratories Ltd
    2 variant(s)
  • ₹7609 to ₹38047
    Cipla Ltd
    2 variant(s)
  • ₹37675
    Intas Pharmaceuticals Ltd
    1 variant(s)
  • ₹7389 to ₹34412
    Intas Pharmaceuticals Ltd
    2 variant(s)
  • ₹7500
    Intas Pharmaceuticals Ltd
    1 variant(s)
  • ₹36000
    Zydus Cadila
    1 variant(s)

Rituximab साठी तज्ञ सल्ला

  • तुम्हाला त्वचा किंवा तोंडाची कोणतीही तीव्र प्रतिक्रिया झाल्यास तत्काळ वैद्यकिय मदत घ्याः वेदनादायक फोड किंवा त्वचा, ओठ किंवा तोंडावरील व्रण, फोड, पुरळ किंवा त्वचा उकलणे.
  • लहान मुले आणि प्रौढांमध्ये रितुक्सीमॅब देताना खबरदारी घ्यावी.
  • रितुक्सीमॅबमुळे मेंदूचे गंभीर विषाणूजन्य संक्रमण किंवा वाढत जाणारी मल्टीफोकल ल्युकोएन्सिफॅलोपॅथी होऊ शकते ज्यामुळे विकलांगता किंवा मृत्यु होऊ शकतो. तुमची मानसिक स्थिती, दृष्टिमध्ये घट, किंवा बोलणे आणि चालण्यात समस्या आल्यास तत्काळ तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • तुम्हाल खालीलपैकी कोणतीही वैद्यकिय स्थिती असेल किंवा यापूर्वी असेल तर खबरदारी घ्या: हिपॅटायटीस संक्रमण (अशा प्रकरणी रितुक्सीमॅब जीवाला घातक ठरु शकते), अन्य कोणतेही संक्रमण जसे (नागीण, सायटोमेगालोवायरस, इ.) सिस्टीमिक लुपस इरिथेमाटोसस, हृदयाच्या समस्या (जसे की अँजायना, धडधड किंवा हृदय निकामी होणे), फुफ्फुसाचा रोग किंवा श्वसनाच्या समस्या, किंवा अशी औषध घेतली असतील ज्यांच्यामुळे तुमच्या रोग प्रतिकार शक्तीला बाधित करु शकतील (जसे केमोथेरपी किंवा प्रतिकार शक्ती दाबणारी औषधे) किंवा संधिवातावर ठराविक औषधे घेतली असतील.
  • तुम्हाला रितुक्सीमॅब घेण्यापूर्वी १२ तास आधी उच्च रक्तदाबासाठीची औषधे घेणे थांबवण्यास सांगितले जाईल कारण त्यामुळे रक्तदाबात घट होऊ शकते.
  • खरचटणे किंवा जखमेला कारक कामे करणे टाळावे कारण रितुक्सीमॅबमुळे तुमच्या रक्तातील गाठ-कारक पेशींची (चपट्या पेशी) संख्या कमी होऊ शकते.
  • तुमच्या स्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी किंवा दुष्परिणाम तपासून पाहण्यासाठी रितुक्सीमॅबच्या पूर्वी आणि दरम्यान तुम्हाला रक्तचाचणी नियमितपणे करुन घ्यावी लागेल.
  • रितुक्सीमॅब घेताना जिंवत लस (जसे गोवर, कांजिण्या, रुबेला आणि अन्य) घेऊ नका, आणि अलिकडे जिवंत लसीचा सल्ला दिलेल्या कोणाही व्यक्तिशी संपर्क टाळा कारण तो विषाणू तुमच्यापर्यंत येण्याची शक्यता आहे.
  • रितुक्सीमॅब घेताना आणि तुमच्या शेवटच्या उपचारानंतर १२ महिनेपर्यंत गर्भनिरोधकाची प्रभावी पद्धत वापरा.