Memantine

Memantine बद्दल माहिती

Memantine वापरते

Memantineकसे कार्य करतो

Memantine ग्लूटामेट नावाच्या अमीनो आम्लाला बाधित करुन क्रिया करते, ज्यामुळे चेतांचे अतिउद्दीपन थांबते. हे विचार करण्याच्या आणि लक्षात ठेवण्याच्या क्षमतेत सुधारणा करते किंवा अल्झायमर रोगाच्या रुग्णांमध्ये अशा क्षमतांचे नुकसान कमी करते.

Memantine चे सामान्य दुष्प्रभाव

गरगरणे, डोकेदुखी, संभ्रम, बद्धकोष्ठता

Memantine साठी उपलब्ध औषध

  • ₹63 to ₹210
    Sun Pharmaceutical Industries Ltd
    6 variant(s)
  • ₹107 to ₹206
    Intas Pharmaceuticals Ltd
    2 variant(s)
  • ₹105 to ₹169
    La Renon Healthcare Pvt Ltd
    2 variant(s)
  • ₹310 to ₹545
    Lundbeck India Pvt Ltd
    2 variant(s)
  • ₹70 to ₹140
    Fawn Incorporation
    2 variant(s)
  • ₹110 to ₹192
    Consern Pharma Limited
    3 variant(s)
  • ₹90 to ₹160
    Alkem Laboratories Ltd
    2 variant(s)
  • ₹55 to ₹95
    Micro Labs Ltd
    2 variant(s)
  • ₹48
    Sun Pharmaceutical Industries Ltd
    1 variant(s)
  • ₹125
    Chemo Healthcare Pvt Ltd
    1 variant(s)

Memantine साठी तज्ञ सल्ला

  • तुम्ही मेमन्टाईन किंवा या औषधाच्या कोणत्याही अन्य घटकाला अलर्जिक असाल तर ते सुरु करु नका किंवा चालू ठेवू नका.
  • तुम्हाला फिट्स, हृदय विकाराचा इतिहास असल्यास मेमन्टाईन घेऊ नका.
  • तुम्ही गर्भवती किंवा स्तनदा माता असाल तर मेमनटाईन घेणे टाळा.
  • तुम्ही अलिकडे आहारात मोठा बदल केला असेल किंवा करणार असाल (उदा. सामान्य आहाराऐवजी कडक शाकाहारी आहार) तर मेमनटाईन घेऊ नका.
  • तुम्हाला रिनल ट्युब्युलरी असिडोसिस (मूत्रपिंडाच्या निकृष्ट कार्यामुळे रक्तामध्ये असिड-कारक पदार्थ वाढणे), मूत्रमार्गाची तीव्र संक्रमणे असल्यास मेमन्टाईन घेऊ नका.