Iron Sucrose

Iron Sucrose बद्दल माहिती

Iron Sucrose वापरते

Iron Sucroseकसे कार्य करतो

"Iron Sucrose शरीराच्या रसायनासोबत प्रतिक्रिया करुन शरीरात शोषले जाते आणि शरीरात लोहाच्या कमी पातळीत सामिल होते. आयरनसुक्रोज, आयरनरिप्लेसमेंट उत्पादन नावाच्या औषधांच्या वर्गात मोडते. हे शरीरात आयरनच्या संग्रहाला उपलब्ध करुन देते ज्यामुळे अधिकाधिक लाल रक्तपेशी बनण्यास मदत होते.

Iron Sucrose चे सामान्य दुष्प्रभाव

उलटी, अन्न खावेसे न वाटणे, काळ्या/गडद रंगाची विष्ठा, अतिसार, बद्धकोष्ठता

Iron Sucrose साठी उपलब्ध औषध

  • ₹300
    Aristo Pharmaceuticals Pvt Ltd
    1 variant(s)
  • ₹120 to ₹335
    Alembic Pharmaceuticals Ltd
    6 variant(s)
  • ₹65 to ₹386
    Strides shasun Ltd
    7 variant(s)
  • ₹333
    FDC Ltd
    1 variant(s)
  • ₹74 to ₹275
    Sun Pharmaceutical Industries Ltd
    4 variant(s)
  • ₹58 to ₹257
    Akesiss Pharma Pvt Ltd
    3 variant(s)
  • ₹321
    Micro Labs Ltd
    1 variant(s)
  • ₹226
    La Renon Healthcare Pvt Ltd
    1 variant(s)
  • ₹109 to ₹287
    Zydus Cadila
    3 variant(s)
  • ₹321
    Samarth Life Sciences Pvt Ltd
    1 variant(s)

Iron Sucrose साठी तज्ञ सल्ला

  • तुम्हाला अनेकवेळा रक्त चढवले असेल किंवा तुम्हाला पोट किंवा आतड्याची समस्या किंवा कोणताही रक्तरोग असल्यास तुमच्या डॉक्टरांना सांगा.
  • आयर्न सुक्रोज उपचार घेताना तुमचे आयर्न स्तर नियमितपणे मोजले जातील.
  • तुम्ही कोणतीही लोह उत्पादने तोंडावाटे घेत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.
  • आयर्न सुक्रोज घेतल्यानंतर गाडी किंवा यंत्र चालवू नका कारण त्यामुळे भोवळ येऊ शकते.
  • तुम्ही गर्भवती असाल, होणार असाल, स्तनपान करवत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.
  • रक्तामध्ये लोहाचा उच्च स्तर असल्यास घेऊ नका.
  • अन्य प्रकारची रक्ताल्पता (रक्तातील लोह पातळी समी होण्याने नव्हे) असेल तर घेऊ नका.
  • आयर्न सुक्रोज किंवा त्याच्या कोणत्याही घटकांना अलर्जिक असाल तर घेऊ नका.