Ibandronic Acid

Ibandronic Acid बद्दल माहिती

Ibandronic Acid वापरते

Ibandronic Acid चे सामान्य दुष्प्रभाव

डोकेदुखी, पाठदुखी, Musculoskeletal pain, अपचन, हृदयात जळजळणे, अतिसार

Ibandronic Acid साठी उपलब्ध औषध

  • ₹76 to ₹620
    Medley Pharmaceuticals
    4 variant(s)
  • ₹164 to ₹2762
    Natco Pharma Ltd
    4 variant(s)
  • ₹430
    Alkem Laboratories Ltd
    1 variant(s)
  • ₹342
    Dr Reddy's Laboratories Ltd
    1 variant(s)
  • ₹2703
    Intas Pharmaceuticals Ltd
    1 variant(s)
  • ₹252 to ₹2000
    Sun Pharmaceutical Industries Ltd
    2 variant(s)
  • ₹198
    Medsol India Overseas Pvt Ltd
    1 variant(s)
  • ₹150
    Torrent Pharmaceuticals Ltd
    1 variant(s)
  • ₹199
    Ridhima Biocare
    1 variant(s)
  • ₹495
    Ikon Remedies Pvt Ltd
    1 variant(s)

Ibandronic Acid साठी तज्ञ सल्ला

  • इबान्ड्रोनिक ऍसिड किंवा ही गोळी किंवा इंजेक्शनच्या कोणत्याही अन्य घटकांना अलर्जिक असलेल्या रुग्णांनी ते घेऊ नये.
  • शक्यतो ही गोळी सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर ६ तासांनी घ्यावी.
  • ही गोळी केवळ साध्या ग्लासभर पाण्यासोबत गिळावी. फळांचा रस किंवा मिनरल वॉटर किंवा अन्य पेयांसोबत घेऊ नये.
  • गोळी घेतल्यानंतर साधारण ६० मिनिटे झोपू नये. तसेच त्याच वेळी काहाही खाऊ, पिऊ किंवा अन्य कोणतेही औषध घेऊ नये.
  • तुम्हाला मिनरल सप्लिमेंट्सच्या त्रासाचा इतिहास असेल. उदा. विटामिन डी कमतरता तर इबान्ड्रोनिक ऍसिड घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • तुम्हाला मूत्रपिंडाच्या रोगाचा इतिहास असेल तर इबान्ड्रोनिक ऍसिड घेऊ नका.
  • तुम्ही काही दंतवैद्यक प्रक्रिया करवून घेणार असाल तर इबान्ड्रोनिक ऍसिड घेऊ नका.
  • तुम्ही गर्भवती असाल, होणार असाल, स्तनपान करवत असाल तर इबान्ड्रोनिक ऍसिड घेणे टाळा.