Etizolam

Etizolam बद्दल माहिती

Etizolam वापरते

Etizolam ला अल्पकालीन चिंता आणि निद्रानाश (झोपण्यात अडचण येणे)च्या उपचारात वापरले जाते.

Etizolamकसे कार्य करतो

Etizolam मेंदुच्या चेतापेशींची असामान्य आणि अत्यधिक हालचाल नियंत्रित करणा-या रासायनिक संदेश वाहक- जीएबीएची क्रिया वाढवून झोपेला सामान्य करते आणि झटके किंवा फिट्सना नियंत्रीत करते.

Etizolam चे सामान्य दुष्प्रभाव

स्मरणशक्तीत बिघाड, गरगरणे, गुंगी येणे, नैराश्य, संभ्रम, शरीराच्या असमन्वयित हालचाली

Etizolam साठी उपलब्ध औषध

  • ₹37 to ₹142
    Intas Pharmaceuticals Ltd
    8 variant(s)
  • ₹40 to ₹66
    Mankind Pharma Ltd
    2 variant(s)
  • ₹70 to ₹91
    Sun Pharmaceutical Industries Ltd
    3 variant(s)
  • ₹37 to ₹107
    Macleods Pharmaceuticals Pvt Ltd
    4 variant(s)
  • ₹38 to ₹80
    Talent India
    3 variant(s)
  • ₹27 to ₹128
    Icon Life Sciences
    6 variant(s)
  • ₹35 to ₹64
    Micro Labs Ltd
    2 variant(s)
  • ₹26 to ₹65
    Dr Reddy's Laboratories Ltd
    4 variant(s)
  • ₹36 to ₹112
    Tas Med India Pvt Ltd
    4 variant(s)
  • ₹29 to ₹71
    Arinna Lifescience Pvt Ltd
    3 variant(s)

Etizolam साठी तज्ञ सल्ला

  • Etizolam ची सवय लागू शकते, त्यामुळे ते डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे घ्या.
  • Etizolam डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय वापरणे बंद करु नये. आपल्या मर्जीने बंद केल्यास विड्रॉवल सिंड्रोम निर्माण होतो ज्यात उद्वेग आंतर्भूत असू शकतो.
  • Etizolam मुळे विशेषत: वयस्क लोकांमध्ये , स्मृति सम्बन्धीत समस्या, पेंग, संभ्रम निर्माण होऊ शकतो.
  • बहुतांश लोकांना असे वाटू शकते की काळानुक्रमे हे कमी असर दाखवत जाते.
  • Etizolam घेतल्यावर गाड़ी चालवू नये कारण यामुळे पेंग, चक्कर और ताठरपणा येऊ शकतो.
  • Etizolam घेतेवेळी मद्यपान करु नये कारण त्यामुळे अति पेंग येते.
  • आपल्या डॉक्टरांना त्वरीत सूचित करा जर हे औषध घेण्यादरम्यान तुम्ही गर्भवती आहात किंवा गर्भवती बनण्याचे नियोजन करीत आहात.
    \n