Cyclopentolate

Cyclopentolate बद्दल माहिती

Cyclopentolate वापरते

Cyclopentolate ला डोळे तपासणी आणि युएव्हाची जळजळ (डोळ्याच्य स्क्लेरा (पांढरा भाग) आणि रेटिनामधला थर)साठी वापरले जाते.

Cyclopentolateकसे कार्य करतो

Cyclopentolate डोळ्याच्या स्नायुंना शिथिल करते ज्यामुळे बाहुली मोठी होते.

Cyclopentolate चे सामान्य दुष्प्रभाव

डोळ्यांची आग, डोळ्यात बाहेरून काहीतरी गेल्याची संवेदना , अंधुक दिसणे, डोळे खाजणे, डोळ्यात दंश झाल्याची भावना, इंट्राओक्युलर दाब वाढणे, डोळ्यांमध्ये जळजळणं

Cyclopentolate साठी उपलब्ध औषध

  • ₹80
    Intas Pharmaceuticals Ltd
    1 variant(s)
  • ₹181
    Jawa Pharmaceuticals Pvt Ltd
    1 variant(s)
  • ₹52 to ₹88
    Klar Sehen Pvt Ltd
    2 variant(s)
  • ₹65
    Micro Labs Ltd
    1 variant(s)
  • ₹50
    Sunways India Pvt Ltd
    1 variant(s)
  • ₹49
    Sun Pharmaceutical Industries Ltd
    1 variant(s)
  • ₹70
    Entod Pharmaceuticals Ltd
    1 variant(s)
  • ₹45
    Optica Pharmaceuticals Pvt Ltd
    1 variant(s)
  • ₹34
    Bell Pharma Pvt Ltd
    1 variant(s)
  • ₹67
    Pharmtak Ophtalmics India Pvt Ltd
    1 variant(s)

Cyclopentolate साठी तज्ञ सल्ला

  • तुमचे डोळे लाल आणि वेदनादायक असतील, डोळ्यांमधील दाब वाढत असेल, प्रोस्टेट वाढलेले पुरुष, हृदयाच्या समस्या, अटाक्सिया (अस्थिरपणा किंवा समन्वयाच्या समस्या) असतील तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • सायक्लोपेंटोलेट आय ड्रॉप्समुळे दृष्टि धूसर होऊ शकते. हा प्रभाव दूर झाल्याखेरीज गाडी किंवा अवजड यंत्र चालवू नका.
  • सायक्लोपेन्टोलेट आय ड्रॉप घालण्यापूर्वी सॉफ्ट लेन्सेस काढा आणि त्या पुन्हा बसविण्यापूर्वी १५ मिनिटे थांबा.
  • तुम्ही गर्भवती असाल, होणार असाल, स्तनपान करवत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.