Citicoline
Citicoline बद्दल माहिती
Citicoline वापरते
Citicoline ला स्क्ट्रोक (मेंदुला कमी रक्तपुरवठा होणे), डोक्याला झालेली जखम, अल्झायमर आजार (स्मृती आणि बौध्दिक क्षमतेवर प्रभाव पाडणारी मेंदुची समस्या) आणि पार्किनसन्स आजारातील डेमेंटिया (चेता संस्थेतील समस्या ज्यामुळे हालचाल आणि संतुलनाची समस्या येते)च्या उपचारात वापरले जाते.
Citicolineकसे कार्य करतो
सिटिकोलिन, कदाचित फॉस्फेटीडाइलकोलाइन नावाच्या मेंदुच्या रसायनाला वाढवते. हे मेंदुचे रसायन मेंदुच्या कार्यासाठी अतिशय महत्वाचे असते. सिटिकोलिन, मेंदु क्षतीग्रस्त झाल्यास मेंदुच्या ऊतींची क्षती कमी करते.
Citicoline चे सामान्य दुष्प्रभाव
अतिसार, पोटदुखी, कमी झालेला रक्तदाब, हृदयाचे अनियमित ठोके
Citicoline साठी उपलब्ध औषध
Citicoline साठी तज्ञ सल्ला
सिटिकोलिन सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- तुम्ही गर्भवती असाल, गर्भधारणेचा विचार करत असाल, किंवा बाळाला स्तनपान देत असाल तर डॉक्टराना सांगा.
- अलर्जीची काही लक्षणं दिसून आली तर सिटिकोलिन घेणं थांबवा व डॉक्टरांचा सल्ला घ्या.