Cetirizine

Cetirizine बद्दल माहिती

Cetirizine वापरते

Cetirizine ला अलर्जी विकारच्या उपचारात वापरले जाते.

Cetirizineकसे कार्य करतो

Cetirizine रक्त जमा करणा-या खाज व ऍलर्जिक प्रतिक्रिया उत्पन्न करणा-या रसायनांना बाधित करते.

Cetirizine चे सामान्य दुष्प्रभाव

गुंगी येणे

Cetirizine साठी उपलब्ध औषध

  • ₹21 to ₹45
    Cipla Ltd
    3 variant(s)
  • ₹31 to ₹90
    Dr Reddy's Laboratories Ltd
    3 variant(s)
  • ₹21 to ₹45
    Lupin Ltd
    2 variant(s)
  • ₹17 to ₹45
    Alkem Laboratories Ltd
    4 variant(s)
  • ₹16 to ₹99
    Dr Reddy's Laboratories Ltd
    5 variant(s)
  • ₹18 to ₹40
    Bayer Zydus Pharma Pvt Ltd
    2 variant(s)
  • ₹21 to ₹45
    Micro Labs Ltd
    3 variant(s)
  • ₹21 to ₹45
    Torrent Pharmaceuticals Ltd
    4 variant(s)
  • ₹21 to ₹40
    Micro Labs Ltd
    2 variant(s)
  • ₹33
    Universal NutriScience
    1 variant(s)

Cetirizine साठी तज्ञ सल्ला

  • सेटीरीझाईन घेतल्यानंतर गाडी किंवा यंत्र चालवू नका कारण त्यामुळे तुम्हाला झोप येऊ शकते.
  • हे औषध घेताना मद्यपान टाळा.
  • तुम्हाला यापैकी कोणतेही दुष्परिणाम जाणवले तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्याः दृष्टिमध्ये बदल, तोंडाचा तीव्र कोरडेपणा, लघवी करताना त्रास, बद्धकोष्ठ किंवा भोवळ.
  • सेटीरीझाईन गोळ्या सुरु करु नका किंवा चालू ठेवू नका जर:
  • तुम्ही सेटीरीझाईन किंवा त्याच्या कोणत्याही घटकाला अलर्जिक असाल तर.
  • तुम्हाला मूत्रपिंडाचा किंवा यकृताची तीव्र समस्या असेल.
  • तुम्ही गर्भवती किंवा स्तनदा माता असाल तर.
  • सेटीरीझाईन गोळ्या घेण्यापूर्वी पुढील कोणत्याही रोग स्थितीमध्ये डॉक्टरांचा सल्ला घ्याः फिट्स, मूत्रपिंडाचा तीव्र बिघाड, साखर सहन न करु शकणे.