Betahistine

Betahistine बद्दल माहिती

Betahistine वापरते

Betahistine ला भोवळसाठी वापरले जाते.

Betahistineकसे कार्य करतो

बीटाहिस्टिन, हिस्टेमिन एनालॉग नावाच्या औषधांच्या गटात मोडते. ते आंतर्कणातील रक्तप्रवाहाला सुधारण्यामार्फत काम करते. यामुळे चक्कर, टिनीटस , बहिरेपणा आणि मळमळ निर्माण करणा-या आंतर्कर्णाच्या दाबाला कमी केले जाते.

Betahistine चे सामान्य दुष्प्रभाव

डोकेदुखी, अन्न खावेसे न वाटणे, Dyspepsia

Betahistine साठी उपलब्ध औषध

  • ₹148 to ₹933
    Abbott
    12 variant(s)
  • ₹34 to ₹350
    Sun Pharmaceutical Industries Ltd
    9 variant(s)
  • ₹79 to ₹202
    Albert David Ltd
    3 variant(s)
  • ₹33 to ₹147
    Mankind Pharma Ltd
    5 variant(s)
  • ₹99 to ₹278
    Abbott
    3 variant(s)
  • ₹31 to ₹384
    Intas Pharmaceuticals Ltd
    9 variant(s)
  • ₹76 to ₹135
    Eisai Pharmaceuticals India Pvt Ltd
    2 variant(s)
  • ₹75 to ₹289
    Icon Life Sciences
    6 variant(s)
  • ₹68 to ₹235
    Cipla Ltd
    3 variant(s)
  • ₹116
    Geno Pharmaceuticals Ltd
    1 variant(s)

Betahistine साठी तज्ञ सल्ला

बिटाहिस्टाईन गोळ्या सुरु करु नका किंवा चालू ठेवू नका जरः
  • तुम्ही बिटाहिस्टईन किंवा या गोळीच्या कोणत्याही घटकाला अलर्जिक असाल तर.
  • तुम्ही गर्भवती किंवा स्तनदा माता असाल तर.
  • तुम्हाला लॅक्टोजसारख्या काही शर्करा सहन होत नसतील तर.
बिटाहिस्टाईन घेतल्यानंतर गाडी किंवा यंत्र चालवू नका कारण त्यामुळे तुम्हाला गरगरु शकते.
खालील रोगाच्या स्थितींमध्ये डॉक्टरांचा सल्ला घ्यावाः पेप्टिक अल्सर, दमा, युर्टिकेरिया, पुरळ किंवा अलर्जिक ऱ्हायनायटीस, तीव्र हायपोटेन्शन.