Alendronic Acid

Alendronic Acid बद्दल माहिती

Alendronic Acid वापरते

Alendronic Acid चे सामान्य दुष्प्रभाव

डोकेदुखी, पाठदुखी, Musculoskeletal pain, अपचन, हृदयात जळजळणे, अतिसार

Alendronic Acid साठी उपलब्ध औषध

  • ₹60 to ₹313
    Cipla Ltd
    3 variant(s)
  • ₹44 to ₹195
    Troikaa Pharmaceuticals Ltd
    4 variant(s)
  • ₹165
    Zydus Cadila
    1 variant(s)
  • ₹62 to ₹154
    Sun Pharmaceutical Industries Ltd
    2 variant(s)
  • ₹90
    Vintage Labs Pvt Ltd
    1 variant(s)
  • ₹153
    Globus Labs
    1 variant(s)
  • ₹97
    Taj Pharma India Ltd
    1 variant(s)
  • ₹319
    Fawn Incorporation
    1 variant(s)
  • ₹49 to ₹101
    Macleods Pharmaceuticals Pvt Ltd
    2 variant(s)
  • ₹40
    Khandelwal Laboratories Pvt Ltd
    1 variant(s)

Alendronic Acid साठी तज्ञ सल्ला

अलेनड्रोनिक सकाळी उठल्यानंतर आणि सकाळचा चहा, नाश्ता कंवा कोणतेही अन्य औषध घेण्यापूर्वी घ्यावे. ते रिकाम्या पोटी घेणे गरजेचे आहे कारण अन्न आणि इतर पेयं या औषधाच्या शोषण्यात बाधा आणतात. कोणतेही अन्न किंवा पेय किंवा औषध घेण्यापूर्वी हे औषध घेतल्यानंतर किमान ३० मिनिटे (शक्यतो १-२ तास) वाट पाहा.
ही गोळी गिळू नका, चावू नका, किंवा चोखू नका कारण त्यामुळे तोंडात खाज किंवा व्रण होऊ शकतात. तुम्ही ही गोळी ग्लासभर पाण्यात विरघळवून मग घ्यावी किंवा भरपूर पाण्यासोबत घ्यावी. औषध घेतल्यानंतर किमान तीन मिनिटे सरळ ताठ राहा (बसा, उभे राहा किंवा चाला) आणि दिवसाचं पहिलं जेवण करेपर्यंत आडवे पडू नका..

अलेनड्रोनिक असिडमुळे अन्ननलिकेची झीज किंवा व्रण होऊ शकते. तुम्हाला गिळण्यास अवघड गेले किंवा हे औषध घेताना छातीत वेदना असेल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा कारण अन्न नलिकेची झीज किंवा व्रणाची ती आरंभिक सूचना असू शकते.
अलेनड्रोनिक असिड वापरण्यापूर्वी, तुम्हाला कोणतीही वैद्यकिय स्थिती असल्यास तुमच्या डॉक्टरांना सांगा, विशेषतः अन्न नलिकेचा कोणताही विकार, मूत्रपिंडाचा रोग, कमी कॅल्शियम स्तर, पोट किंवा आतड्याची समस्या (व्रण, छातीत जळजळ), हिरड्यांचा रोग, दात काढण्याचे नियोजन..

दातांच्या प्रक्रियेनंतर जबड्यात वेदना झाल्यास तुमच्या डॉक्टरांना सांगा. जबड्याच्या समस्यांची जोखीम कोणतेही दातांचे संक्रमण किंवा दातांवर प्रक्रियेमुळं वाढू शकते. हे औषध घेताना तोंडाची चांगली स्वच्छता राखणे आणि नियमितपणे दातांची तपासणी करणे महत्वाचे आहे.
अलेनड्रोनिक असिडमुळे तात्पुरता फ्लू-समान सिंड्रोम होऊ शकतो, सामान्यतः बरे वाटत नाही आणि काहीवेळेस उपचाराच्या सुरुवातीला ताप येतो..

हे औषध घेताना तुम्ही गर्भवती असाल, होणार असाल, स्तनपान करवत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.
अलेनड्रोनिक असिडमुळे गाडी किंवा यंत्र चालवण्याच्या तुमच्या क्षमतेला बाधा होऊ शकते कारण त्यामुळे धूसर दिसणे, गरगरणे, आणि तीव्र स्नायू आणि हाडांची वेदना होऊ शकते.
तुम्हाला मांडी किंवा गुप्तांग भागात वेदना झाल्यास तुमच्या डॉक्टरांना सांगा.
तुमच्या व्यायामामध्ये वजनदार व्यायाम करण्यावर विचार करा.