Acetylcysteine

Acetylcysteine बद्दल माहिती

Acetylcysteine वापरते

Acetylcysteineकसे कार्य करतो

Acetylcysteine यकृताला पारासीटामोलच्या उच्च स्तरांमुळे होणारे नुकसानापासून वाचवते.
एसिटाइल सिस्टीन, पॅरासिटामोलच्या अतिमात्रेच्या दरम्यान उत्पन्न होणा-या रसायनांविरुध्द (मेटाबोलाईट) काम करते. हृदय विकारात हे कफाला पातळ करण्यात मदत करते ज्यामुळे तो फुप्फुसांमधून साफ करण्यास सहजता मिळते.

Acetylcysteine चे सामान्य दुष्प्रभाव

अन्न खावेसे न वाटणे, उलटी, पोट बिघडणे, पुरळ

Acetylcysteine साठी उपलब्ध औषध

  • ₹52 to ₹356
    Cipla Ltd
    7 variant(s)
  • ₹52 to ₹253
    Samarth Life Sciences Pvt Ltd
    7 variant(s)
  • ₹344 to ₹395
    Zydus Cadila
    2 variant(s)
  • ₹303
    Lupin Ltd
    1 variant(s)
  • ₹117 to ₹261
    Koye Pharmaceuticals Pvt ltd
    3 variant(s)
  • ₹249
    Macleods Pharmaceuticals Pvt Ltd
    1 variant(s)
  • ₹99 to ₹240
    Fourrts India Laboratories Pvt Ltd
    4 variant(s)
  • ₹289
    Torrent Pharmaceuticals Ltd
    1 variant(s)
  • ₹257
    Glenmark Pharmaceuticals Ltd
    2 variant(s)
  • ₹299
    Intas Pharmaceuticals Ltd
    2 variant(s)

Acetylcysteine साठी तज्ञ सल्ला

  • अँसिटिल सिस्टीनची अलर्जी असेल तर ते घेऊ नका किंवा घेणं थांबवा.
  • दमा किंवा ब्राँकोस्पॅझम सारखे फुप्फुसाशी संबंधित रोग असतील तर अँसिटिल सिस्टीन सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.